#5मोठ्याबातम्या : बळीराजा आजपासून पुन्हा संपावर - BBC News मराठी - Deepstash

शेती आणि माध्यमांची जनसेवा

संपूर्ण कर्जमाफी आणि शेतमालास उत्पादन खर्चासह 50 टक्के हमीभावासह विविध मागण्यांसाठी गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी राज्यात संप पुकारला होता. यासंदर्भात सरकारने दिलेल्या आश्वासनांची वर्षभरानंतरही पूर्तता न झाल्याने राष्ट्रीय किसान महासंघ, किसान क्रांती जनआंदोलन, आणि किसान एकता मंचाने आजपासून दहा दिवसांचा संप पुकारला आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे. 'महाराष्ट्र टाइम्स 'ने यासंदर्भात बातमी दिली आहे. अॅड. कमल सावंत, प्रदीप बिलोरे, मकरंद जुनावणे आणि लक्ष्मण वंगे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

1

10 reads

IDEAS CURATED BY

Other curated ideas on this topic:

Shark - Wikipedia

1 idea

Shark - Wikipedia

en.m.wikipedia.org

Large Hadron Collider - Wikipedia

2 ideas

How to Get Rich

4 ideas

Read & Learn

20x Faster

without
deepstash

with
deepstash

with

deepstash

Personalized microlearning

100+ Learning Journeys

Access to 200,000+ ideas

Access to the mobile app

Unlimited idea saving

Unlimited history

Unlimited listening to ideas

Downloading & offline access

Supercharge your mind with one idea per day

Enter your email and spend 1 minute every day to learn something new.

Email

I agree to receive email updates